1001marathiessay.blogspot.com
      
      प्रिय मित्रांनो तुमच्यासाठी लघुनिबंध घेऊन आलो आहोत.हे छोटे निबंध तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच चांगले गुण मिळवून देतील. ह्या ब्लॉग वरील निबंध वाचा आणि तसे निबंध लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा .त्याआधी आता आपण बघुया एक छानसा निबंध.



            Maza avadta prani wagh
         
         माझा आवडता प्राणी वाघ मराठी निबंध

                    दहा ओळींचा निबंध

        माझा आवडता प्राणी वाघ
     
           वाघ माझा आवडता प्राणी आहे पण मला वाघाच्या जवळ जायची संधी मिळाली तर मी कधीच जाणार नाही. वाघा जवळ गेलो तर वाघ खाऊन टाकेल.
       वाघ फार सुंदर दिसतो. वाघाचा रंग पिवळा असतो. त्याच्या अंगावर काळया रंगाचे पट्टे असतात. वाघ  अत्यंत रुबाबदार दिसतो. वाघ खूप ताकदवान प्राणी आहे. वाघ आपला राष्ट्रीय प्राणी आहे.
         सिंहाला जरी जंगलाचा राजा म्हणत असले तरी मला वाघच जंगलाचा राजा वाटतो. वाघ  सिंहापेक्षा आकाराने मोठा असतो. वाघाची ताकद  सिंहापेक्षा जास्त असते.
        वाघ समूह करून राहत नाही. तो एकटा शिकार करतो. सिंह फक्त भूक लागल्यावरच शिकार करतो. वाघ मात्र त्याला पाहिजे तेव्हा शिकार करतो. वाघ झाडावर चढण्यामध्ये पटाईत असतो.
           जंगलामध्ये वाघाचा फार दरारा असतो. वाघाच्या एका डरकाळीने सगळे जंगल हादरून जाते. वाघ जिथे जाईल तिथे त्याच्या भीतीने शांतता पसरलेली असते.
          वाघ त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करतो. वाघ कुणालाच घाबरत नाही, पण मी वाघाला घाबरतो तरीपण  मला वाघ जास्त आवडतो.
      वाघाचा वेग आणि त्याची ताकद अमर्याद असते. माझ्या नजरेत वाघच जंगलाचा अनभिषिक्त सम्राट आहे.

................ समाप्त..............
हे निबंध वाचायला विसरू नका...


          
मित्रांनो माझा आवडता प्राणी वाघ निबंध class 1,2,3,4,5,6,7,8 साठी तुम्हाला उपयोगी ठरेल. तुम्ही देखील तुमच्या शब्दांमध्ये निबंध लिहिण्याचा सराव आणि प्रयत्न करा. तुम्ही लिहिलेले निबंध आम्हाला [email protected] वर तुमच्या नावासह पाठवा .तो तुमच्या नावासह प्रदर्शित करण्यात येईल.
तसेच तुम्हाला अजून कोणता निबंध हवा असेल तर तेही आम्हाला कळवा आम्ही तो निबंध तुम्हाला लिहून देण्याचा नक्की प्रयत्न करू.



  1. स्वामी दयानंद सरस्वती  यांच्याविषयी माहिती वाचा .
  2. राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .



हे वाचायला विसरू नका.

  1. आजची स्त्री मराठी निबंध
  2. Which topics of essays can come in board exam 2020
  3. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  4. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  5. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  6. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  7. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  8. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  9. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  10. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  11. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  12. बालपण /रम्य ते बालपण
  13. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  14. माझी आई - माझा छोटासा निबंध
  15. संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
  16. बैल 
  17. नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
  18. माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay

          
          

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने