1001marathiessay.blogspot.com
  
           प्रिय मित्रांनो तुमच्यासाठी लघुनिबंध घेऊन आलो आहोत.हे छोटे निबंध तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच चांगले गुण मिळवून देतील. ह्या ब्लॉग वरील निबंध वाचा आणि तसे निबंध लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा .त्याआधी आता आपण बघुया एक छानसा निबंध

     माझा आवडता प्राणी हत्ती
my favourite animal elephant

        माझा आवडता प्राणी हत्ती आहे . हत्तीला एक सोंड असते . हत्ती आकाराने खूप मोठा असतो . त्याच्यामध्ये खूप जास्त ताकत असते. कधीकधी हत्तीला वाघ घाबरतो. हत्तीचे वजन खूप जास्त असते. 
       हत्ती शाकाहारी प्राणी आहे. तो झाडांची पाने फळे खातो. हत्तीला ऊस खायला खूप आवडते. हत्तीला सोन्याच्या सोंडेच्या दोन्ही बाजूला एक असे दोन मोठे सुळे असतात. यांचा उपयोग त्यांना भांडणांमध्ये किंवा लढाईमध्ये होतो. हत्तीचे अन्न खाण्याचे दात वेगळे असतात.
        हत्ती खूप चारा खातो. हत्ती कळप करून राहणारा प्राणी आहे. हत्ती ला इंग्लिश मध्ये एलिफंट असे म्हणतात. हत्तीचे चारही पाय खांबासारखे  वर्तुळाकार आणि मजबूत असतात.
         हत्ती आकाराने खूपच मोठा प्राणी असला तरीही हत्तीचे शेपूट मात्र फारच लहान असते. हत्तीचे कान सुपा सारखे मोठे असतात. हत्ती सोंडेने अंगावर पाणी उडवतो. हत्तीला पाण्यात खेळायला खूप आवडते.
         हत्तीच्या पाठीवर अंबारीत बसून फिरायला खूप मज्जा येते.मी सर्कशीत गेली असताना हत्तीच्या पाठीवर अंबारी मध्ये बसली होती. मला खूप मजा वाटली.
         गणपती बाप्पाला हत्तीचे तोंड बसवलेले आहे. हत्तीला गज असा समानार्थी शब्द आहे. 
असा हा सुस्वभावी आणि बलशाली हत्ती माझा आवडता प्राणी आहे.

............... समाप्त..............

माझा आवडता प्राणी हत्ती 2

           माझा आवडता प्राणी हत्ती आहे. हत्ती हा आकाराने खूप मोठा असतो . तो शांत स्वभावाचा प्राणी आहे. हत्ती गवत, झाडांची पाने खातो. हत्ती स्वभावाने शांत प्राणी वाटत असला तरी पण कधी कधी  त्याला खूप राग आला तर तो खूप भयानक अवतार घेतो.
       हत्तीला राग आल्यावर तो खूप मोठ्या प्रमाणात नासधूस करतो शेतातील पिकांचा चेंदामेंदा करून टाकतो. मोठी झाडे उपटून फेकून देतो. गाड्या मोठी वाहने उलटी करून देतो. 


        
हे निबंध वाचायला विसरू नका...


          
मित्रांनो माझा आवडता प्राणी हत्ती निबंध class 1,2,3,4,5,6,7,8 साठी तुम्हाला उपयोगी ठरेल. तुम्ही देखील तुमच्या शब्दांमध्ये निबंध लिहिण्याचा सराव आणि प्रयत्न करा. तुम्ही लिहिलेले निबंध आम्हाला [email protected] वर तुमच्या नावासह पाठवा .तो तुमच्या नावासह प्रदर्शित करण्यात येईल.
तसेच तुम्हाला अजून कोणता निबंध हवा असेल तर तेही आम्हाला कळवा आम्ही तो निबंध तुम्हाला लिहून देण्याचा नक्की प्रयत्न करू.



  1. स्वामी दयानंद सरस्वती  यांच्याविषयी माहिती वाचा .
  2. राजा राममोहन रॉय यांच्याविषयी माहिती वाचा .



हे वाचायला विसरू नका.

  1. आजची स्त्री मराठी निबंध
  2. Which topics of essays can come in board exam 2020
  3. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  4. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  5. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  6. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  7. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  8. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  9. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  10. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  11. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  12. बालपण /रम्य ते बालपण
  13. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  14. माझी आई - माझा छोटासा निबंध
  15. संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
  16. बैल 
  17. नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
  18. माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay



Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने