| www.upkarmarathi.com |

APJ Abdul Kalam thoughts
APJ Abdul Kalam thoughts 


     थोरामोठ्यांचे थोर विचार आपल्या जीवनाला आकार आणि दिशा देतात. मोठ्या लोकांनी आपल्या जीवनातील अनुभवांचे सांग त्यांच्या काही ओळींमधून सांगितलेले असते, त्यामुळे त्या फारच मार्गदर्शक ठरतात .चला तर मग आता आपण आजच्या आपल्या लेखामध्ये जाणून घेऊया एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार 


APJ Abdul Kalam thoughts in marathi
|अब्दुल कलाम यांचे विचार मराठी 


1) "Let not the winged days be spent in vain ,
When once gone no gold can buy them back again".
     ------APJ Abdul Kalam thoughts

आपल्या तारुण्यातील आकांक्षांचे पंख फुलवण्याचे विसरु नका.
ती संधी एकदा दवडलीत की,कितीही संपत्ती तुम्हाला ते परत मिळवू देणार नाही.


2)"No religion has mandated killing
others as a requirement for its
sustenance or promotion".
          ---  APJ Abdul Kalam thoughts

आपल्या अस्तित्वासाठी आणि वृध्दीसाठी
इतर धर्मीयांना मारण्याची सक्ती कोणताही धर्म करीत नाही.


3) "I was willing to accept what I
couldn't change".
------  APJ Abdul Kalam thoughts
“जे मी बदलू शकत नव्हतो ते आहे तसे स्वीकारासाठी मी कायमच सज्ज होतो.”

4) "God, our creator, has stored within our
minds and personalities, great Potential
Strength and ability, Prayers help us tap
and develope these powers".
------  APJ Abdul Kalam thoughts

परमेश्वराने आपल्या हृदयात आणि व्यक्तिमत्त्वामध्ये
काही असामान्य क्षमता आणि सामर्थ्य दिले आहे.
परमेश्वराची प्रार्थना आपल्या या सामर्थ्याला
विकसित करण्यास मदत करते.

5) "Great dreams of great dreamers are
always transcended".
     ------  APJ Abdul Kalam thoughts

असामान्य स्वप्ने पहाणाऱ्यांची
असामान्य स्वप्ने नेहमीच पूर्ण होतात.

6) "I am not a Handsome
But I can Give My
Hand-to-Someone
who Needs Help...
Beauty is in Heart,
Not in face...
    ------  APJ Abdul Kalam thoughts

मी एक देखणा माणूस नाही, पण मी गरजू
व्यक्तिंना मदतीचा हात देऊ शकतो,
सौंदर्य हृदयात आहे, चेहऱ्यात नाही.

7) "Be more dedicated to make solid
achievements than in running
after swift but synthetic happiness".
      ------  APJ Abdul Kalam thoughts

कृत्रिम आनंदामागे धावण्यापेक्षा श्रेष्ठ साध्याच्या
प्रती समर्पित असा.

8) "Failure will never overtake me
if my definiation to succeed
is strong enough".
      ------  APJ Abdul Kalam thoughts

आपली यशापर्यंत पोहचण्याची व्याख्या
मजबुत असेल तर अपयश मार्गात येऊ शकत नाही.

9) "Do we not realise that self
respect comes with self reliance?
      ------  APJ Abdul Kalam thoughts

स्वाभिमान हा स्वावलंबनातून येतो हे
आपल्या कसं लक्षात येत नाही ?

10) "We have to dream before
your dreams can come true".
      ------  APJ Abdul Kalam thoughts

तुमची स्वप्ने सत्यात येण्यासाठी
तुम्ही स्वप्ने पाहायला हवीत.

11) "Life and Time are the worlds best teachers
Life teaches us to make good use of Time
and Time teaches us the value of Life".
     ------  APJ Abdul Kalam thoughts

जीवन आणि वेळ हे जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षक आहेत,
जीवन आपल्याला वेळेचे महत्त्व शिकवते.
तर वेळ आपल्याला जीवनाचे मूल्य शिकवते.

12) "We are all born with a divine
fire in us, our efforts should be
to give wings to this fire and fill
the world with the glow of its goodness".
     ------ APJ Abdul Kalam thoughts

आपल्या प्रत्येकात दिव्य अग्नि आहे,
आपला प्रयत्न आपल्यातील अग्निला पंख देऊन
जगाला सुंदर आणि उत्तम बनवण्यासाठी व्हायला हवा.

13) "If we are not free,
no one will respect us".
      ------ APJ Abdul Kalam thoughts

आपण स्वतंत्र नसलो,
तर आपला कुणीही आदर करणार नाही.

14) "Man needs his difficulties because thay
are neccesary to enjoy success".
    ------ APJ Abdul Kalam thoughts

समस्या आवश्यक असतात कारण त्यांच्या
सोडवणुकीतूनच यशाचा आनंद अनुभवता येतो.


प्रिय वाचक मित्रांनो तुम्हाला एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार मराठी मध्ये (APJ Abdul Kalam thoughts in Marathi) हा लेख कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा.
        

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने