www.upkarmarathi.com

10 lines on independence day in Marathi
10 lines on independence day in Marathi


  1. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. 
  2. संपूर्ण भारतभर 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय उत्सव उत्साहाने साजरा केला जातो.
  3. अनेक स्वातंत्र्यवीरांनी नर रत्नांनी प्राणांची आहुती देऊन आपला देश स्वतंत्र केला.
  4. 15 ऑगस्ट हा आपला एक राष्ट्रीय उत्सव आहे.
  5. दरवर्षी 15 ऑगस्ट ला झेंडा वंदन केले जाते.
  6. शाळा - कॉलेजेस , विविध सरकारी कार्यालय, ग्रामपंचायती या ठिकाणी ध्वजारोहण करतात.
  7. संपूर्ण देशामध्ये 15 ऑगस्टला चैतन्यमय व देशभक्तीने युक्त वातावरण असते.
  8. गावागावांमधून प्रभातफेऱ्या काढल्या जातात.
  9. देशभक्तांच्या नावाने जयघोष केला जातो.
  10. सर्वजण सरकारी कार्यालयामध्ये जमतात. उपस्थित ग्रामस्थ व लोकांच्या समोर ध्वजारोहण केले जाते.
  मित्रांनो या ठिकाणी आपण 10 lines on independence day /स्वातंत्र्य दिना विषयी दहा ओळी निबंध बघितला. याचा आपल्याला नक्कीच निबंध लेखनासाठी फायदा होईल. धन्यवाद

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने