www.upkarmarathi.com

 राष्ट्रीय युवक दिन माहिती 
|युवक दिन |युवा दिन
 (international youth day information in Marathi)

      

international youth day information in Marathi

Yuvak din speech in Marathi 
|Yuvak din speech in Marathi |मराठी भाषण 

|स्वामी विवेकानंद भाषण              yuvak din speech in marathi ,आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित आदरणीय शिक्षक तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि युवा दिनानिमित्त मी माझे दोन शब्द तुमच्यासमोर व्यक्त करू इच्छितो.

         आज युवा दिन म्हणजे , युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती. .खरा तरूण तोच असतो जो उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहतो आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करण्याची हिंमत बाळगतो.....

       लाथ मारीन तिथे पाणी काढीन असा दुर्दम्य आत्मविश्वास मनात बाळगून कोणतीही  अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद यांच्यात असते तोच खरा युवक...

केस पिकले असले तरी, शरीराने वृद्ध असले तरीही, मनाने उत्साही कोणत्याही कार्यासाठी सदैव तत्परता ज्याच्या मध्ये असते तोच खरा युवक...

युवकांचे वर्णन करताना मला असे म्हणावे वाटते की,

 ऊन वारा पाऊस सारे असे दुबळे यांसाठी 
रे युवकांनो तुमच्यापुढती झुकेल अंबर धरती

 विविध प्रकारच्या व्यसनांना आणि प्रलोभनांना बळी न पडता आपल्या सकारात्मक ऊर्जेचा देश आणि समाजाच्या हितासाठी उपयोग करण्याची नैतिकता ज्याच्याकडे आहे तोच देशाचा खरा तरुण आणि तोच या देशाचा मुख्य आधार आहे.
युवा दिन (international youth day information in Marathi

    असे युवक ज्या समाजात आणि ज्या देशात असतील तो समाज व  देश अधिक बलवान होईल यात किंचितही शंका नाही. असे तरुण ज्या समाजात आणि देशात राहतात ते दोन्ही अधिक प्रगती करतील , यात शंका नाही. आपला प्रिय भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे कारण आपल्या देशात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.

  तरुण हे खर्‍या अर्थाने संपूर्ण मानवी समाजाचे चालक आहेत, त्यांच्या अनुभवातून तरुण मुलांच्या रूपाने देशाच्या भावी पिढीची काळजी घेतात आणि त्याच वेळी समाजासाठी आयुष्य वेचलेल्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेतात. .
yuvak din bhashan Marathi
स्वामी विवेकानंद भाषण
युवक दिन समारोह वृत्तांत लेखन
yuvak din in Marathi
राष्ट्रीय युवक दिन कोणाशी संबंधित आहे
विश्व युवा दिवस कब मनाया जाता है
 राष्ट्रीय युवा दिवस निबंध 12 जनवरी राष्ट्रीय युवा दिवस

आंतरराष्ट्रीय युवा दिन

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने