1001marathiessay.blogspot.com




Diwali information in Marathi


दीपावली हा सण म्हणजे सर्व सणांचा राजा म्हणावा लागेल. संपूर्ण भारत देशात तसेच जगातील काही देशांमध्ये दीपावली हा सण दरवर्षी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.
      दिव्यांचा अनेक प्रकाशाचा उत्सव म्हणजे दीपावली अंधारावर प्रकाशाने असत्यावर सत्याने मिळवलेला विजय म्हणजेच दीपावली. प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून आयोध्या मध्ये आले त्यावेळी सर्व लोकांनी रांगोळ्या काढून आणि दिवे लावून त्यांचे स्वागत केले. तेव्हापासून आज पर्यंत दिवाळी सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो.

Diwali wishes in Marathi

दिवाळी सणाचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर तुमचा हा सण अजूनच अनमोल बनवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत Diwali message in Marathi हे सुंदर सुंदर Diwali quotes in Marathi
    
या लेखामध्ये तुमच्यासाठी निवडकDiwali images in Marathi Happy Diwali wishes in Marathi. याबरोबरच balipratipada messages in Marathi Diwali greeting messages in Marathi, dhanatrayodashi wishesh in Marathi. घेऊन आलो आहोत. ह्या शुभेच्छा किंवा इमेजेस तुम्ही डाऊनलोड करून ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम(WhatsApp Facebook Twitter Instagram ) इत्यादीवर तुमच्या मित्रांना पाठवून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकता.
    
  


      

पहिला दिवा लागेल दारी.
 सुखाचा किरण येईल घरी.
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा याच
 तुम्हाला दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा..
शुभ दिपावली.













माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा.
शुभ दिपावली.






ही दीपावली तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटीची जावो हे देवी लक्ष्मी चरणी प्रार्थना शुभ दिपावली.



सुखाच्या प्रकाशाने तुमचे जीवन उजळून जावो, दुःखाचा अंधार  दूर होवो हीच चैतन्यमय शुभेच्छा .
शुभ दीपावली







May the light of happiness illuminate your life, may the darkness of sorrow be removed. Happy diwali




पुन्हा एक नवे वर्ष पुन्हा एक नवी आशा
तुमच्या कर्तुत्वाला नवी दिशा नवे क्षितीज एक नवीन स्वप्न आणि त्यासोबतच माझ्याकडून दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा..
शुभ दिपावली


































      विविध रंगांमध्ये मेसेजेस व दिवाली इमेजेस दिलेले आहेत    आपल्या प्रियजनांना तुम्हाला त्यांच्याविषयी  वाटणाऱ्या भावना आणि त्या भावनांना साजेसा रंग शोधून हे मेसेज पाठवा व व शुभेच्छा द्या .तुम्हा सर्वांना दिवाळीच्या माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा. हि दिवाळी तुम्हाला सुखाची, आनंदाची ,आरोग्याची आणि भरभराटीची जावो हीच देवी लक्ष्मी चरणी प्रार्थना.



  1. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  2. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  3. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  4. परीक्षा .. छान मराठी लेख.
  5. उपकार ...छान कथा वाचा
  6. अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र
  7.  पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध
  8. झोपडपट्टीचे मनोगत किंवा झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा
  9.  एका शेतकऱ्याचे मनोगत
  10. आमचे श्रमदान मराठी निबंध aamche shramdan marathi essay
  11. माझा आवडता ऋतू मराठी निबंध , maza aawadta rutu marathi nibandh
  12.  माझे आजोबा मराठी निबंध Majhe ajoba marathi nibandh/
  13.  वृक्षदिंडी
  14.  माझी ताई मराठी निबंध My sister essay in marathi
  15.   माझा प्रिय मित्र मराठी निबंध , 3 निबंधMy best friend essay in marathi
  16.  घड्याळ बोलु लागले तर,घड्याळाचे मनोगत ,ghadyal bolu lagle tar,ghadyalache manogat marathi nibandh

Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने