1001marathiessay.blogspot.com

mi pani boltoy marathi nibandh
मी पाणी बोलतोय आत्मकथन |


         पाण्याशिवाय कोणताही सजीव जिवंत राहणे केवळ अशक्यच आहे.त्यामुळेच तर पाण्याला जीवन असे म्हणतात. हे पाणी आपल्याशी बोलू लागले तर कोणत्या भावना व्यक्त करेल, कशा व्यक्त करेल हे आपण या निबंधामध्ये बघूया.

   या निबंधाचे खालीलप्रमाणेही नावे असू शकतात.
  1. |मी पाणी बोलतोय आत्मकथन  मराठी|
  2.  |मी पाणी बोलतोय आत्मकथन |
  3. |मी पाणी बोलतोय मराठी आत्मकथन |
  4.  |मी पाणी बोलतोय अशी कल्पना करून आत्मकथन लिहा|
  5. |पाण्याचे मनोगत
..................................................

मी पाणी बोलते आहे मराठी निबंध
Mi pani bolte marathi nibandh

     नमस्कार ,प्रिय मित्रांनो. मी पाणी बोलते आहे. मला तुम्ही जल , नीर, अंबुज आणि सर्वात  महत्वाचे म्हणजे जीवन या  नावाने हाक मारू शकता. मला जीवन असे म्हणण्याचे कारण असे की, माझ्याशिवाय संपूर्ण सजीव सृष्टी जिवंत राहणे केवळ अशक्य आहे.

        अगदी अश्मयुगीन कालखंडापासून मानवाने ज्या ठिकाणी भरपूर पाणी आहे अशा ठिकाणी वस्ती करायला सुरुवात केली.  आजपर्यंत देखील संपूर्ण मानव जातीच्या सर्व गरजांच्या पूर्तीच्या मुळाशी मीच आहे. जिथे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे त्या ठिकाणी प्रगती नक्की ठरलेलीच असते.

       पृथ्वीचा सुमारे 71 टक्के भाग  पाण्याने व्यापलेला आहे. पहिला सजीव हा पाण्यामध्येच निर्माण झाला असे म्हटले जाते . या एका अर्थाने पाणी हेच खरे तर  तुमची जन्मदात्री आहे. असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

         पाण्याला जीवन असे म्हटले जात असले तरीही मात्र सध्याच्या काळामध्ये पाण्यामधील प्रदूषण इतके मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे की पाण्यामुळेच अनेक आजार देखील होतात.

         ज्यावेळी मी पावसाचा थेंब बनून ढगांमधून धरतीच्या दिशेने प्रवासाला निघतो त्या वेळी मी अत्यंत शुद्ध स्वरूपात असतो. धरणीच्या संपर्कात आल्यानंतरही काही काळ मी शुद्ध असतो. मग जसा माझा प्रवास पुढे सुरू होतो तसे माझे स्वरूप अशुद्ध होत जाते. कारखान्यांमधील अशुद्ध पाणी , घरांमधील सांडपाणी, नदी मध्ये किंवा इतर जलस्त्रोतांचे मध्ये धुतली जाणारी वाहने यामुळे पाण्याचे स्वरूप बिघडून अशुद्ध होऊन जाते.

      पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर पाण्यातुन पसरणारे विविध आजार सगळीकडे डोके वर काढू लागतात. मग पाणी गरम करून पिले जाते. बऱ्याच घरांमध्ये आता जलशुद्धीकरण यंत्र बसवलेले असतात.

        पाण्याचा उपयोग सजीवांना मरेपर्यंत करावाच लागतो. मी म्हणजे पाणी अगदी सर्व सजीवांच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांची संगत करत असतो. तुम्ही जर माझी नीट काळजी घेतली तर माझ्यासारखा खरा मित्र तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. याउलट जर तुम्ही माझे स्वरूप बिघडवले ,तर माझ्यासारखा शत्रु देखील तुम्हाला सापडणार नाही.


        अरे मित्रांनो तुम्हाला हा ,मी पाणी बोलतोय मराठी निबंध कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा.
      पाणी जर तुमच्याशी बोलू लागले तर ते काय गप्पा मारीत याविषयी तुमच्या कल्पनाही आम्हाला कळवा. त्या लेखा मध्ये समाविष्ट नक्की करू.
        
          

       

  1. हेड मास्तरांचे अब्राहम लिंकन ना पत्र
     
  2. अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांस पत्र
  3.  पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध
  4. झोपडपट्टीचे मनोगत किंवा झोपडपट्टी बोलू लागते तेव्हा
  5.  एका शेतकऱ्याचे मनोगत
  6. आमचे श्रमदान मराठी निबंध aamche shramdan marathi essay
  7. माझा आवडता ऋतू मराठी निबंध , maza aawadta rutu marathi nibandh
  8.  माझे आजोबा मराठी निबंध Majhe ajoba marathi nibandh/
  9.  वृक्षदिंडी
  10.  माझी ताई मराठी निबंध My sister essay in marathi
  11.   माझा प्रिय मित्र मराठी निबंध , 3 निबंधMy best friend essay in marathi
  12.  घड्याळ बोलु लागले तर,घड्याळाचे मनोगत ,ghadyal bolu lagle tar,ghadyalache manogat marathi nibandh
  13.  मी वृक्ष बोलतोय 
  14. आमच्या शाळेतील स्नेहसंमेलन
  15.  माझी आई, majhi aai marathi nibandh  
  16. कोरोना व्हायरस, corona,covid-19 
  17. मी कोरोना वायरस बोलतोय.
  18. प्रलयंकारी पाऊस, पावसाची विविध रूपे , pavsachi vividh rupe, prakarankari paus 
  19. माझी अभयारण्यास भेट. 
  20. चहा बोलू लागला तर.          किंवा   मी चहा बोलतो आहे.            किंवा   चहा चे मनोगत.chaha  
  21. ट्याव-न्याव हा एक मजेशीर लेख आहे 
  22.  शिक्षक दिन ,varnanatmak nibandh 
  23. माझी आजी वर्णनात्मक निबंध, majhi aaji marathi nibandh, varnanatmak nibandh
  24. पंडित नेहरुंचे मुलास पत्र  
  25. माझे गाव       
  26.    स्वामी विवेकानंद 
  27.   झाडे लावा झाडे जगवा
  28. मी पाहिलेला अपघात mi pahilela apghat  in marathi nibandh
  29. दारूचे दुष्परिणाम daru che dushparinam essay in marathi
  30. मी पाहिलेला अपघात
  31. माझी शाळा .
  32. महात्मा ज्योतिबा फुले
  33. माझा भाऊ
  34. आमचे वनभोजन
  35. माझे वडील मराठी निबंध
  36. मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा
  37. मी पाहिलेला अपघात
  38.  निसर्गाचे मनुष्यास पत्र
  39. माझे आवडते संत एकनाथ महाराज
  40. जातिनिहाय/जातनिहाय जनगणना - काळाची गरज
  41. माझा बस प्रवास/maza bus pravas 
  42. माझे आवडते संत - संत ज्ञानेश्वर /maze aavdte sant marathi nibandh
  43. पक्षी बोलू लागले तर मराठी निबंध
  44. सुंदर मराठी सुविचार
  45. छान छान गोष्टी ,बोधकथा, बालकथा, बालपणीच्या काही कथा ,संस्कार कथा
  46. स्वामी दयानंद सरस्वती
  47. राजा राममोहन रॉय
  48. सहज सुचलं म्हणून.... तादात्म्य. एक छान मराठी लेख
  49. भ्रम ... छान लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  50. खांदा आणि हात.... हा छान लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
  51. परीक्षा .. छान मराठी लेख.
  52. उपकार ...छान कथा वाचा.
  53. शुभ सकाळ मराठी शुभेच्छा
  54.  शेत बोलू लागते तेव्हा /शेताचे मनोगत /शेतीचे मनोगत
  55. रम्य पहाट
  56. दिवाळी शुभेच्छा संदेश  मराठी/Diwali status Marathi
  57. हार्ट अटॅक विषयी सविस्तर माहिती मराठीमध्ये भाग १
  58. सुंदर विचार
  59. मी पाहिलेला सूर्यास्त mi pahilela suryast marathi nibandh
  60. कोरोना काळात अभ्यासक्रमात केलेले बदल आणि अभ्यासक्रमातील 25 टक्के कपात याविषयी मार्गदर्शन.
  61. व्यक्तिमत्व विकास टिप्स भाग-2.. personality development tips 2
  62. पर्यावरणाचे महत्व..  environment
  63. व्यक्तिमत्त्व विकासासाठी काही युक्त्या.  Tips for personality development in Marathi.
  64. पैंजण
  65. भगतसिंग यांचे प्रेरणादायी विचार,, inspirational and motivational thoughts of Shahid bhagat Singh
  66. मनोरंजनाची आधुनिक साधने manoranjanachi aadhunik sadhane 
  67. मी पाहिलेला अपघात मराठी निबंध accident I saw Marathi essay 
  68. आई संपावर गेली तर aai sampavar geli tar marathi nibandh
  69. मी रोप बोलते आहे / रोपट्याचे आत्मकथन
  70. निसर्गाचा प्रकोप - भूकंप
  71. यंत्रे संपावर गेली तर yantra sampavar geli tar Marathi nibandh
  72. माझा वाढदिवस maza vadhdivas Marathi nibandh/mpsc,rajyaseva, competative exams
  73. प्रलयंकारी पाऊस
  74. मी शेतकरी बोलतोय , शेतकऱ्याचे मनोगत ,शेतकऱ्याची  कैफियत 
  75. आमच्या गावची जत्रा  aamchya gavachi jatra marathi nibandh
  76. पाऊस पडला नाही तर paus padla nahi tar marathi nibandh
  77. माझे स्वप्न मराठी निबंध majhe swapna Marathi nibandh
  78. मराठी वाक्प्रचार  आणि त्यांचे अर्थ ,  वाक्प्रचार यांच्या वापरामुळे प्रभावी संभाषण कला व आकर्षक व्यक्तिमत्त्व निर्मिती.
  79. it's not what you achieve it's what you overcome that's what defines your career meaning in Marathi 
  80. झाडे आपले मित्र , zade aaple mitra nibandh in Marathi 
  81. खेळाचे महत्व मराठी निबंध , khelache mahatva ,जीवनात खेळाचे महत्त्व 
  82. चांदण्या रात्रीतील नौकाविहार, मी केलेला नौकाविहार.
  83. what are the best quotes on topic Jal samvardhan Kalachi Garaj in Marathi
  84. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
  85. भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित माहिती.
  86. इंटरनेट शाप की वरदान Internet is blessing or curse in Marathi essay.
  87. आरसा नसता तर,, मराठी निबंध aarsa nasta tar in Marathi nibandh.
  88. विविधतेत एकता किंवा राष्ट्रीय एकात्मता
  89.  मराठी प्रेरणादायी वाक्य,  Best Marathi motivationalquotes. 
  90. कर्मवीर भाऊराव पाटील-गरिबांच्या दारी शिक्षणाची गंगा नेणारा महर्षी
  91. आजची स्त्री मराठी निबंध
  92. Which topics of essays can come in board exam 2020
  93. शालेय जीवनात खेळाचे महत्व
  94. या जगण्यावर शतदा प्रेम करावे मराठी निबंध
  95. मी मासा बोलतोय, मासा बोलू लागला तर, माशाचे मनोगत मराठी निबंध.
  96. मी कचरा बोलतोय मराठी निबंध
  97. प्रतिष्ठा मराठी निबंध Essay on prestige in 200 words
  98. संत गाडगेबाबा - समाजप्रबोधक
  99. माझे घर मराठी निबंध  / Marathi essay on my home in Marathi
  100. माझा आवडता प्राणी वाघ my favourite animal tiger short essay
  101. माझा आवडता प्राणी हत्ती Short essay my favourite animal elephant
  102. बालपण /रम्य ते बालपण
  103. माझा आवडता पक्षी गरुड मराठी निबंध/my favourite bird Marathi essay 
  104. माझी आई - माझा छोटासा निबंध
  105. संगणक-एक कल्पवृक्ष हाती तारे लक्ष लक्ष, संगणक आणि मानव
  106. बैल 
  107. नापास झालेल्या मुलाचे आत्मकथन napas zalelya mulache manogat.
  108. माझा आवडता प्राणी वाघ. छोटासा निबंध short essay
  109. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
  110. क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
  111. थंडीतील सकाळ निबंध मराठी , थंडीचे दिवस
  112. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक 
  113. सत्यमेव जयते कल्पनाविस्तार मराठी निबंध
  114. एका पुतळ्याचे मनोगत eka putlyache manogat marathi nibandh
  115. वाचाल तर वाचाल Marathi nibandh vachal tar vachal
  116. भेदाभेद भ्रम अमंगळ मराठी कल्पनाविस्तार bhedabhed bhram amangal Marathi essay
  117. प्रेम लाभे प्रेमळाला ! त्याग ही त्याची कसोटी
  118. नदी बोलू लागते तेव्हा/ नदीचे मनोगत, nadi bolu lagli tar
  119. निसर्ग दृश्याचे वर्णन वर्णनात्मक निबंध varnanatmak nibandh
  120. फळ्याचे मनोगत मराठी निबंध
  121. मरावे परी कीर्तीरुपे उरावे अभंग -समर्थ रामदास स्वामी
  122. ममतेशिवाय समता नाही निबंध
  123. अति तिथे माती
  124. विज्ञान शाप की वरदान vidnyan shap ki vardan marathi nibandh
  125. माझे आवडते शिक्षक my favourite teacher Marathi essay
  126. फुलांचे मनोगत मराठी निबंध Fulanche manogat Marathi nibandh
  127. भग्न देवालयाचे मनोगत Bhagn devalayache manogat
  128. जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी पालकांच्या समर्थनावर निबंध ,Essay on the support of parents in overcoming hardships of life
  129. मला शेपूट असती तर मराठी निबंध, If I had a tail essay in English 200 words
  130. मी पाहिलेले स्वप्न मराठी निबंध , me pahilele swapna Marathi nibandh
  131. माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग मराठी निबंध.
  132. मी पाहिलेला समुद्र किनारा, mi pahilela samudra kinara,The beach I saw
  133. आनंद एक अविस्मरणीय क्षण | कल्पनाशक्तीला वाव देणारे लहान मुलांचे लेख.
  134. इलेक्ट्रिक दुकानसाठी काही नावे | Suggest name for electric shop in Marathi
  135. वेळेचे महत्व मराठी निबंध| veleche mahatva
  136. Quotes used in essays in Marathi and Hindi
  137. माझी पर्यटन स्थळला भेट | मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ
  138. कोरोना विषाणू आणि मानवी प्रवृत्ती |coronavirus|coronavirus and future
  139. नवरात्रीचा पहिला दिवस | प्रसंग लेखन 
  140.  लॉकडाऊन चे फायदे | An essay on an opportunity to connect with family at Lockdown Day
  141. मोबाइल शाप की वरदान  mobile shap ki vardan 
  142. आपला महान देश
  143. माझा धाकटा भाऊ | लहान भाऊ | maza dhakta bhau|
  144. शिवाजी महाराज माहिती|shivaji maharaj mahiti|
  145. मराठी प्रेरणादायी विचार, motivational thoughts in Marathi
  146. विरुद्ध अर्थाचे शब्द म्हणजेच विरुद्धार्थी शब्द |opposite words |
  147. मला सैनिक व्हायला आवडेल मराठी निबंध| mala sainik vhayala awdel marathi nibandh |
  148. माझे गाव मराठी निबंध , |majhe gav Marathi nibandh|
  149. जनसेवा हीच ईश्वर सेवा कल्पनाविस्तार ,|Public service is the service of God|
  150. मला लॉटरी लागली तर , mala lottery lagli tar
  151. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे  , |bhuta paraspare jado maitr jivanche|
  152. पत्राचे आत्मवृत्त मराठी निबंध, patrache atmavrutta nibandh in marathi
  153. माझी पर्यटन स्थळाला भेट |mazi paryatan sthala bhet|
  154. उंदराचे मनोगत (खरा मित्र) | खऱ्या मित्राचे मनोगत
  155. सशाचे मनोगत , maza avadta prani sasa
  156. माझे  घर मराठी निबंध ,| Marathi essay on my home in Marathi.

1 टिप्पण्या

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

टिप्पणी पोस्ट करा

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने