www.upkarmarathi.com

|Income source for housewife 

      सध्याच्या धावपळीच्या आणि महागाईच्या काळामध्ये फक्त घरातील एकानेच कमावणे पुरेसे होत नाही. घरातील गृहिणींनी देखील काहीतरी व्यवसाय करून कमावणे गरजेचे आहे. आजच्या या आपल्या लेखांमध्ये गृहिणी कशा पद्धतीने अर्थार्जन करू शकता, गृहिणींना अर्थार्जनासाठी कोणकोणते इन्कम सोर्स आहेत ( Income source for housewives )  हे आपण बघूया.

Business ideas for housewives 

Home cooked food |tiffin service business


     सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत सर्वांचीच सतत धावपळ चालू असते. बरेच लोक व्यवसाय शिक्षण नोकरी यांसारख्या कारणामुळे दूर कुठेतरी राहतात अशावेळी त्यांना घरासारखे अन्न मिळत नाही अशा लोकांसाठी आपण घरगुती जेवण त्यांना पुरवू शकतो. हा असा व्यवसाय आहे की प्रामाणिकपणे व परिश्रम करून केला तर कधीही बंद पडणार नाही व यात प्रगती सतत होत राहील यात अजिबात शंका नाही.

Affiliate marketing


       अनेक कंपन्या किंवा निर्माते आपल्या वस्तू बाजारामध्ये अधिकाधिक विकल्या जाव्यात यासाठी सतत प्रयत्न करत असतात.
  • Handmade craft business
  • Online data entry
  • Homemade soaps and candles
  • Designing gift baskets
  • Creche /day care service
  • Network marketing
  • Online survey 
  • beauty services
तुम्हाला जर वरील  Business ideas for housewives याविषयी अधिक माहिती हवी असेल तर नक्की comment करा . 



Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने