|१५ ऑगस्ट भाषण
|१५ ऑगस्ट भाषण

www.upkarmarathi.com

|१५ ऑगस्ट भाषणउपस्थित सर्वांना माझा नमस्कार.

माझे नाव विजय आहे.

आज आपण भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत.

सर्वप्रथम सर्वांना या "भारतीय
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

१५ ऑगस्ट हा आपल्या भारताचा राष्ट्रीय उत्सव आहे.


हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक
देशभक्तांनी अनंत यातना सोसल्या.

या स्वातंत्र्याचा आपण आदर
करायला हवा.

१९४७ साली याच दिवशी आपल्याला
इंग्रजांच्या पाशातून मुक्तता मिळाली.

स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व वीरांचे
आज आपण स्मरण करूया.

या माझ्या भारताविषयी अभिमान
व्यक्त करून माझे भाषण थांबवतो.

॥ जय हिंद, जय भारत |Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने