www.upkarmarathi.com

महाराष्ट्रातील  प्रमुख नद्या व त्यावरील धरणे
महाराष्ट्रातील नद्या व धरणे


 
नदी धरण जिल्हा
पूर्णा पूर्णापुर कन्नड(औरंगाबाद)
गोदावरी गंगापूर नाशिक
गिरणा चणकापूर नाशिक
दारणा दारणा नाशिक
कश्यपी कश्यपी नाशिक
प्रवरा भंडारदरा अहमदनगर
कृष्णा घोम सातारा
निरा विर पुणे
गिरणा गिरणा जळगाव
कोयना कोयना सातारा
पेच तोतलाडोह नागपूर
भोगावती राधानगरी कोल्हापूर
गाढवी इटियाडोह गोंदिया
शिवना अंबाडी औरंगाबाद
गोदावरी जायकवाडी औरंगाबाद
भिमा उजनी सोलापूर
दक्षिण पूर्णा सिद्धेश्वर हिंगोली
तानसा तानसा ठाणे
पैनगंगा पैनगंगा ठाणे
वर्धा नलदमयंती अमरावती
बिंदुसरा बिंदुसरा बीड
मुळा मुळशी पुणेPost a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने