1001marathiessay.blogspot.com

  1. जलसंवर्धन काळाची गरज आहे .यावर आधारित काही कोट्स मराठीमध्ये आपल्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत .याचा उपयोग तुम्हाला विविध परीक्षांमध्ये तसेच निबंध लिखाणामध्ये होऊ शकतो.


  1. जलसंवर्धन काळाची गरज मराठी कोट्स.
  2. जलसंवर्धन काळाची गरज मराठी घोषवाक्य.

चला चला तर मग बघुया जलसंवर्धन काळाची गरज यावर आधारित मराठी मध्ये काही कोट्स
jalsamvardhan Kalachi garaj

१. आडवील पाणी जिरवील पाणी,
        त्यालाच फक्त वाचवेल पाणी.

२. पाणी वाचवा ,जग वाचवा.

३. पाणी आहे तर आपण आहोत.

४. पाणी अडवा ,पाणी जिरवा.

५. पाणी अडवा ,भविष्य घडवा.

६. जल है तो कल है!

७. जल है तो कल है वरणा, सब विफल है!

८. जल जीवनम् जल जीवनम.

९. पाणी वाचवा देश वाचवा.

१०. पाण्याची काळजी असेल ज्याच्या घरी 
        लक्ष्मी नांदेल त्याच्या घरी.

११. पाणी आहे तोवर जीवन आहे.

१२. पाण्याविना सारे काही व्यर्थ आहे.

१३. सत्यम शिवम सुंदरम ,चलो जल् बचाये हम.

१४. थेंब थेंब साठवूया, सारे पाणी वाचवूया.

१५. ऐका सारेजन हो, पाणी आहे धन हो.

१६. पाणी जिंदगानी है.

१७. जलसंवर्धन... काळाची गरज.

१८. पाणी वाचवण्याची धरा कास ,
      नाहीतर जीवन होईल भकास.

१९. एकच मंत्र खास आहे,
      पाण्याविना नाश आहे.

२०. जर पाण्याचा नाश आहे ,
       सर्वत्र वाळवंटाचा शाप आहे.

२१. आडविल पाणी  जिरवील पाणी 
      त्याचेच भविष्य घडविल  पाणी.

२२. निसर्गाचा मंत्र जाणा रे 
      पाणी धन रे,पाणी धन रे.

     वरील जलसंवर्धन काळाची गरज घोषवाक्य तुम्हाला विविध निबंधांमध्ये व परीक्षांमध्ये उपयोगास येतील. विविध भाषणांमध्ये देखील या  कोट्सचा आपण वापर करू शकता.

तुम्हालाही असे काही कोट्स सुचत असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

खालील पोस्ट  वाचा




Post a Comment

तुमचा मौल्यवान अभिप्राय याठिकाणी नक्की नोंदवा. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा अवश्य भेट द्या.

थोडे नवीन जरा जुने